Surprise Me!

Mrs Mukhyamantri | समरच्या रागात पडली भर | Episode Update | Zee Marathi

2019-10-22 3 Dailymotion

झी मराठीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत समरला सुमीचा आलेला राग काही केल्या जात नाही आहे, आणि त्यात सुमी देखील त्याच काही ऐकत नसते. त्यामुळे समरचा राग अजूनच वाढतो. त्यामुळे सुमी समरचा राग दूर कसा करेल ? Reporter- Pooja Saraf, Video Editor-Omkar Ingale #mrsmukhyamantri #zeemarathi